कडेगाव मध्ये अवैध्य मटका तेजीत... अवैध्य धंद्याला पाटबळ नक्की कोणाचे..?
कडेगाव मध्ये अवैध्य मटका तेजी कारवाई होणार की नाही...? कडेगाव शहरासह तालुक्यात अवैध्य मटका व्यावसाय जोमात चालू आहे.. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 7 लोक मटका बुकी चालवत आहेत मात्र कडेगाव पोलीस ठाण्याकडून किंवा प्रशासनाकडून कारवाई होणार कधी असा सवाल उपस्थितीत होत आहे अवैध्य मटका व्यवसायामुळे अनेक घरे याआधी उध्वस्त झाली आहेतचं दरम्यान काही दिवसापूर्वी कडेगाव पोलीस ठाण्यासमोर अवैध्य धंदे बंद करावे यासाठी चळवळीतील लोकांनी आंदोलने सुद्धा केली मात्र यानंतर कारवाई होऊन मटका बंद होणे अपेक्षित होते मात्र असे काही झाले नाही याला पाटबळ नक्की कोणाचे आहे...? पोलिसांच्या सहमतीने हे अवैध्य धंदे चालू आहेत का असा प्रश्न पुन्हा उपस्तित होत आहे दरम्यान कडेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित लोक मटका बुकी चालवत असल्याची माहिती TLN मराठीच्या गोपनीय सूत्रांमार्फत मिळाली आहे आता हा मटका बंद होणार कधी आणि पोलीस कारवाई करणार का यावर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान सर्वाधिक कडेगाव शहरात अवैध्य मटका तेजीत असल्याची चर्चा आहे पालकमंत