राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट.

      

 यावेळी सांगली जिल्ह्यातील नगरपालिका,होवू घातलेल्या जिल्हा परीषद निवडणुका तसेच कडेगाव नगरपंचायत निधी या विषयावर चर्चा झाली.
 यावेळी सरस्वती एज्युकेशन संस्थेच्या चेअरमन वृषालीताई देशमुख यांनी औक्षण केले तर रविराज देशमुख यांनी सत्कार करण्यात आला.
 यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख,स्विकीय सहाय्यक संजय देशमुख, संपतराव काकडे मुंबई तील वरीष्ठ पोलीस अधिकारी उपलब्ध होते.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना रविराज देशमुख, सोबत भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सौ.वृषालीताई देशमुख व मान्यवर.

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर