कडेगाव तालुका पंचायत समिती आरक्षण सोडती जाहीर

आगामी पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले असून आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या कडेगाव तालुक्याच्या आरक्षण सोडती आज जाहीर झाल्या आहेत त्या खालीलप्रमाणे 

कडेगाव तालुका पंचायत समिती आरक्षण  जाहीर :
तडसर : सर्वसाधारण महिला
शाळगाव : सर्वसाधारण 
कडेपूर : अनुसूचित जाती महिला
हिंगणगाव बु. : सर्वसाधारण महिला
वांगी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
नेवरी : सर्वसाधारण 
 देवराष्ट्रे  : सर्वसाधारण
चिंचणी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

Comments

Popular posts from this blog

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर

रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....!

"पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान"