संभाजी बापूंना उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी लावला जोर तडसर जि. प गटासाठी संभाजी शेळके यांच्या नावाची होतेय चर्चा

नेत्याठी कार्यकर्त्यांची मागणी तडसर जिल्हा परिषद गटातून  संभाजी शेळके यांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा अट्टास 
 तडसर गावचे मा.उपसरपंच यांना उमेदवारी मिळावी म्हणून खऱ्या अर्थाने गावातील कार्यकर्ता वर्गाने मोठ्या प्रमाणात जोर लावला आहे मा.उपसरपंच आणि एक सामाजिक नेतृत्व संभाजी सुबराव शेळके यांचा लोकांशी असलेला जनसंपर्क तसेच मनमिळाऊ स्वभाव आणि लोकांशी असलेली आपुलकीची गुंफण यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे 
त्यांच्यामध्ये  काम करण्याची ओढ आणि धकम सुद्धा आहे दहा वर्षे उपसरपंच पदावर असताना त्यांनी दिनदूबळ्यांची , गावातील नागरिकांची मदत मोठ्या प्रमाणात केली आहे , कोणाचं तहसीलचं काम असुदे किंवा  कोणाचं बँकेचं संभाजी शेळके (बापू) हे नेहमी सर्वसामान्यांना मदत करत असत  
अशा विविध प्रकारच्या
समाजातील अडचनिवर बारकाईने लक्ष देण्याची बांधिलकी जपण्याचे काम संभाजी बापू करत आहेत.
त्यांच्या याच अनुभवाची साथ या तडसर गटासाठी मिळावी अशी मागणी युवकांमध्ये दिसून येत आहे. तडसर जिल्हा परिषद गटातून युवकांची आणि जेष्ठांची त्यांच्या उमेदवारीचा अट्टास लावला असून  काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे तसेच माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांचे विश्वासू धडाडीचे कार्यकर्ते मा. संभाजी सुबराव शेळके यांना  उमेदवारी मिळावी म्हणून अनेक सर्वसामान्य नेत्यापुढे मागणी करणार आहेत  लोकांशी असलेला जनसंपर्क तसेच मनमिळाऊ स्वभाव तसेच लोकांशी असलेली आपुलकी काम करण्याची ओढ अशा विविध प्रकारच्या समाजातील अडचनिवर बारकाईने लक्ष देण्याची बांधिलकी जपण्याचे काम संभाजी बापू करत आहेत त्यामुळे त्यांना काँग्रेस कडून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच पक्षाची आणि जिल्हा परिषद गटाची प्रगती होईल

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर