अनिल पवार हे आज नेवरी गटमधून भाजप कडून लढण्याची दाट शक्य

कडेगाव तालुक्यातील नेवरी पंचायत समिती गट सर्वसाधारण पुरुष आल्याने गटामध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. नेवरी पंचायत समिती गटामध्ये नेवरी हे एक महत्त्वाचे गाव आहे. गटातील सर्वात मोठे गाव व मतदान या गावचे जास्त असल्याने अनेकवेळा नेवरी मधीलच सदस्य निवडून आल्याचे पाहिले आहे. नेवरी येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अनिल पवार हे नाव चर्चेत आले आहे. अनिल पवार यांना समाज कार्याची चांगली जाण आहे. पवार यांचे सर्वांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. बांधकाम व्यावसायिक असलेले अनिल पवार हे आज नेवरी गटमधून भाजप कडून लढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच निवडणूक चुरशीची होणार.

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर