एका गरीब घरातील मुलगी जेव्हा अधिकारी अनिशा महादेव मदनेची महसूल सहाय्य्क पदी निवड
एका गरीब घरातील मुलगी जेव्हा अधिकारी बनते
कराड तालुक्यातील मौजे संजय नगर शेरे येथील मदने कुटुंबामध्ये जन्माला आलेली अनिशा महादेव मदने हिची नुकत्याचं झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये महसूल सहाय्यक या पदी निवड झाली आहे
एका सर्वसामान्य कुटुंबातून हालाकीचे जीवन जगत कुटुंबाने तिच्या सांभाळ केला मात्र त्याचे चीज या मुलीने करून दाखवले अपार बुद्धिमत्ता आणि मेहनत यामुळे तिने हे यश मिळवले तिच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबाची मान उंचावली गेली आहे दरम्यान कुटुंबाने पांडुरंगाकडे आशीर्वाद मागत पांडुरंगाचे देखील आभार मानले
त्याचबरोबर आई वडील बहिण भाऊ यांच्यासह अशोक आडके महाराज यांनी देखील तिला पेढे भरवत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तिच्या अधिकारी होण्याने संपूर्ण संजय नगर मध्ये जल्लोषाचे वातावरण आहे
Comments
Post a Comment