Posts

Showing posts from September, 2022

Midc कडेगांव मधील हॉटेल्स मध्ये बालकामगार ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार का ?

Image
Midc कडेगांव मधील हॉटेल्स मध्ये बालकामगार ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार का ? कडेगांव midc बंद पडक्या अवस्थेत असली तरी midc मधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 166e गेला असल्याने या हायवे कडेला अनेक हॉटेल्स लॉज व बार झाले आहेत. अश्या हॉटेल्स मध्ये काम करण्यासाठी कमी पैशात जास्त काम करणारे मजूर म्हणजे बालकामगार सहज भेटतात. कारण याठिकाणी ITI कॉलेज जवळचं आहे. तसेच MIDC असल्याने कामाच्या शोधात अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. याच संधीचा फायदा घेऊन हॉटेल मालक बालकामगाराणा टार्गेट करत आहेत. यांना पगार व पैशाचे आमिष दाखवून राबवून घेतात. आणि पगार देतेवेळी दमदाटी करून मारहाण करतात. अश्या हॉटेल मालकांवर कोणाचाही अंकुश नाही. प्रशासन आणि शासन यांचे साफ दुर्लक्ष आहे. यामुळे बालकामगारांवर होणारे अत्याचार वाढले आहेत.  याचेच एक उदाहरण म्हणजे सूर्या हॉटेलमधील एका कामगाराला पगाराचे पैसे मागितले म्हणून मालकानेच मारहाण केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून तत्परतेने रात्रीच त्या मुलाला संरक्षण दिले. व गुन्हा दाखल केला. परंतु प्रश्न हा आहे की, अश्या बालकामगार ठेवणाऱ्या हॉटेल मालकांवर कारवाई का होत

पगार मागितला म्हणून हॉटेल सुर्या मधील कामगाराला बसला चोप

Image
पगार मागितला म्हणून हॉटेल सुर्या मधील कामगाराला बसला चोप ,कडेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल   कडेगाव MIDC मधील सूर्या हॉटेल मध्ये  पार्ट टाईम जॉब  करत असलेल्या एका 19 वर्षीय युवकाला पगाराचे पैसे मागितले म्हणून चोप मार देण्यागत आला आहे यासंदर्भात दोन व्यक्तींविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे  याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी आदित्य गोरखनाथ अजरेकर हा ITI महाविद्यालय कडेगाव या ठिकाणी काम करत शिक्षण घेतो आणि येणाऱ्या पगारातून आपली दैनंदिनी आणि शाळेचा खर्च भागवतो दिनांक 26  सप्टेंबर रोजी रात्री 12 :15 च्या सुमारास काम आटप्ल्यानंतर आपल्या पगाराचे पैसे मागितले असता हॉटेल मालकांकडून त्याला शिवीगाळ आणि चोप देण्यात आला आहे यासंदर्भात अमर आणि अजित डांगे राहणार कराड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 633 /2022 प्रमाणे  कलम 323 , 506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  की शाळेत फी भरण्यासाठी हॉटेल मालकास २ महिन्याच्या पगारातील पैसे मागितले असता त्याला बेदम चोप भेटला आहे. ही घटना खरच निंदनीय आहे    MIDC परिसरात बालकामगा

कडेगांव MIDC बनले गुन्हेगारांचे घर

Image
कडेगांव MIDC बनले गुन्हेगारांचे घर कडेगांव शहरापासून 3 किमी अंतरावर असणारी कडेगांव MIDC ही गुन्हे करणाऱ्या लोकांचे घर बनले आहे याठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून चोरी, मारामारी, अंमली पदार्थांची विक्री, वैश्या व्यवसाय याठिकाणी राजरोज होत आहेत. चोरीच्या घटनांनी स्थानिक उद्योजकांना हैराण केले असून चोरांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.  शाळा शिकत  काम करणाऱ्या तरुणाला जेंव्हा मोबदला मागताना पगाराच्या ऐवजी चोप बसतो ! कडेगाव मधील ITI कॉलेज येथे अनेक युवक प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात शिकायला आलेले विद्यार्थी काही स्थानिक असतात तर काही लांबून आलेले असतात ज्यांना रोजचे ये-जा करणे शक्य नसते ते विद्यार्थी तिथेच राहतात, तर काही विध्यार्थी परिस्थिती अभावी स्वतः काम करून शिकत असतात,पण जेव्हा एखादा युवक घर सोडून बाहेर राहतो तेंव्हा त्या ठिकाणचे लोक त्याला नवीन असतात तेथे त्याच्या ओळखीपाळखीचे कोणी नसते अशातच तो एखाद्या ठिकाणी शिक्षण घेत घेत  काम करतो पण जर काम करत असलेल्या ठिकाणी त्याची जेंव्हा पगार द्यायची वेळ येते तेंव्हा पगाराच्या जागी फुकटचा चोप बसतो खरच मनाला लागेल अशी दुर

मोठे मासे तळाला , छोटे मासे गळाला !

Image
मोठे मासे तळाला , छोटे मासे गळाला  कडेगाव तहसील मधील अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात  गलेलठ्ठ पगार असताना जनतेकडून लाच घेणारे कावळे  खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारी दाताने लोकांचे लचके तोडून देशातील जनतेची पिळवणूक करत आहेत  म्हणतातना "दाम करी काम वेढ्या" अशी काहीशी परिस्थिती झालीय  कडेगाव तहसील कार्यालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे हिते पैसे दिले तरच काम होतात असे नागरकांच्यातून बोलले जात आहे आणि त्याचा एक पुरावा म्हणजे काल लाचलुचपतला सापडलेला कारकून ज्याला 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपतने रंगे हात पकडले  पन हा झाला तो फक्त छोटा मासा  असे छोटे मासे कडेगाव तहसील कार्यालयातुन गळाला लागणे काय नवीन नाही .. पण कडेगाव तहसील मध्ये असेही भ्रष्टाचारी मोठे मासे आहेत ते मात्र तळालाच राहिले आहेत ह्या मोठ्या माशांचं काय ..?  छोटे मासे हे वरून दिसत आहेत आणि ते सापडत आहेत पण मोठा मासा आणि म्होरक्या मात्र तळात आहे तो सापडेल का..? गळाला लागलेल्या छोट्या माशाकडून लाचलुप विभाग म्होरक्याचा तपास करणार का ...? कडेगाव तहसील कार्यालयात सापडलेल्

दिलखुश गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Image
दिलखुश गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम सामाजिक विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प        महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. कडेपूर येथील दिलखुश गणेश मंडळने आपल्या देशाच्या सुवर्णी महोत्सव वर्षा निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ मध्ये ७५ज्येष्ठाचा सत्कार करुन हा सामाजिक उपक्रम गणेशोत्सव निमित्त स्तुत्य उपक्रम साजरा केल्याने समाजात एक चांगला आदर्श युवा तरुणांना दिला असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष सूरज यादव  यांनी केले.                 ते कडेपूर येथील दिलखुश गणेश मंडळच्या वतीने घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.               यावेळी प्रमुख पाहुणे श्री.गोकुळ गोपाळ पाटील (श्रमिक मुक्ती दल नेते सांगली) आयोजक अजित चव्हाण दत्तात्रय यादव काका, संजय यादव, लालासो यादव ,अशोक यादव ,विवेक यादव, सुर्याजी यादव,विलास यादव, सुयश यादव, संज्योत साळुंखे  ओंकार यादव,प

महावितरण मधल्या त्या अधिकाऱ्याचा 'तपास' केला तर ...

Image
महावितरण मधल्या त्या अधिकाऱ्याचा 'तपास' केला तर ... कडेगांवच्या महावितरण कार्यलयात एक भ्रष्ट आधीकारी उद्योजक व नागरिकांना कनेक्शन मिळण्यासाठी हेलपाटे मारायला लावतो. आणि काही बगलबच्यानं बेकायदेशीर मीटर व कनेक्शन देतो. हा खातो शासनाचे आणि काम करतो पैसे देणाऱ्यांचे. पैशाचा लोभी असणारा हा भ्रष्ट अधिकारी याआधी लाचलुचपत विभागाला लाच घेताना सापडला आहे. अश्या अधिकाऱ्याचा त्रास कडेगावतील सामान्य नागरिकांना होत आहे. परंतु वरिष्ठ मात्र यावर गप्प आहेत. कोणतीही चौकशी नाही. कारवाई नाही. वरिष्ठ एकमेकांवर ढकलून मोकळे होतात. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्याचा 'तपास' करणे गरजेचे आहे. अन्यथा ही भ्रष्टाचाराची किड संपूर्ण कडेगांव तालुक्यात खाऊन टाकेल जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण 100 टक्के सत्य आहे. महावितरण चा तो अधिकारी कराड येथे लाच घेताना सापडला. त्याला महावितरण ने पुन्हा रुजू केले. पण त्याची सवय मात्र जात नाही. सुरवातीला हातात पैसे घेत होता. सापडल्यावर आता तो डिजिटल पेमेंट चा उपयोग करून दुसऱ्यांच्या खात्यावर पैसे घेत आहे. फोन पे, गुगल पे च्या माध्यमात